गोरेगाव: म्हसगाव येथे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या देवळात श्रीगुरुदेव मंडळाच्या माध्यमातून वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यस्मरण
दि.21 ला रविवारला मौजा म्हसगांव येथे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या देवळात श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वसंत गाडगेबाबा यांच्या संयुक्त पुण्यस्मरण सोहळा संपन्न झाला.सकाळी 8.00वाजताआसण पुजन व दिपप्रज्वलीत करुन गावात रामधुन काढण्यात आली.रामधुनची सांगता झाली व नंतर ग़ामगीताचे तीन अध्याय वाचुन भजनाचे कायंक़म संपन्न झाले. स्वागत सत्कार करण्यात आले.सायं.5 वाजता तिर्थंस्थापना उठवुन राष्ट्रवंदना करुन कार्यक्रमाची सांगता झाली.यावेळी हेमराज कोरे,देवराम कटरे होते.