वर्धा: दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी भाजप किसान सेलची मागणी: माधव वानखेडे चे पालकमंत्री यांना निवेदन
Wardha, Wardha | Sep 14, 2025
वर्धा जिल्ह्यातील शेतकरी सध्या दुहेरी संकटाचा सामना करत आहेत. एकीकडे अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे, तर...