तालुक्यातील एका ग्रामीण भागात काका पुतणीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.पंधरा वर्षीय अल्पवयीन पुतणीवर सावत्र काकानीच लैंगिक अत्याचार केल्याची घटना दिनांक १० जानेवारी रोजी उघडकीस आली आहे.याप्रकरणी वडकी पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करीत नराधम काका याला बेड्या ठोकल्या आहे.