धुळे: सोनेवाडी शिवारात शेताच्या तारेतील करंटने घेतला ४५ वर्षीय व्यक्तीचा बळी, शेतकऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल!
Dhule, Dhule | Sep 5, 2025
धुळे तालुक्यातील सोनेवाडी शिवारात शेताच्या कुंपणावरील विजेच्या तारेचा धक्का बसून ओंकार लालचंद माळीच (४५) यांचा मृत्यू...