कळमेश्वर: कळमेश्वर एमआयडीसी येथे चार दुकानांमध्ये चोरी, लाखोंचा माल लंपास
कळमेश्वर शहरातील एमआयडीसी येथे काल रात्री दोन वाजताच्या सुमारास चार दुकानांमध्ये चोरी झाली त्यामध्ये लाखोंचा माल लंपास झाला आज मंगळवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास दुकानदाराने जेव्हा दुकान उघडले तेव्हा त्यांची ही बाब लक्षात आली. चारही दुकानांमधून लाखोंचा झालेला आहे आणि ही अज्ञात चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झालेले आहे पुढील तपास कळमेश्वर पोलीस करीत आहे