सिल्लोड: तालुक्यातील भवन येथील पूर्णा नदीच्या पुलावर जीव घेणे खड्डे वाहन चालक जीव मोठीत घेऊन करीत आहे प्रवास
आज दिनांक 28 सप्टेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी केली छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरील भवन गावात जवळील पूर्ण नदीवरील पूल हा अनेक दिवसापासून असून सदरील पुलावती एक ते दीड फिट खड्डे पडलेले आहेत मात्र सदरील पुलाखालून पूर्ण नदी ला महापूर आलेला आहे या खड्ड्यांमुळे मोठा अपघात या ठिकाणी होऊ शकतो संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येत आहे