सावली: हरंबा येथील गावाचा मधोमध गोठ्यातील शेळ्यावर बिबट्याचा हल्ला
सावली वनपरिक्षेत्रातील सिरसी बेटात येणाऱ्या हरंबा येथे गावाच्या मध्यभागात राहत असलेल्या जाईबाई दादाची भोयर यांच्या घराला लागून असलेल्या शेळ्यांच्या गोठ्यात बिबट्याने शिरकाव करून गोठ्यातील पाच शेळया ठार