येवला: निमगाव मढ येथे गोणखणीज चोरी प्रकरणी
एका विरोधात येवला तालुका पोलिसात गुन्हा दाखल
Yevla, Nashik | Sep 16, 2025 येवला तालुक्यातील निमगाव मढ येथे गोणखणीत चोरी प्रकरणी शुभम कासार यांच्याविरोधात महसूल अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रानुसार एक लाख सहा हजार पाचशे रुपयाचे गौण खनिज चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार पाटील करीत आहे