शेतीला दिवसा बारा तास वीज द्या अन्यथा महावितरण वर धडकणार आंदोलन ;महावितरण अभियंता यांना निवेदन
शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी दिवसा किमान 12 तास वीज पुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी भारतीय किसान संघ विदर्भ प्रांतच्या वतीने तारीख 17 मार्च रोजी आक्रमक पवित्र घेण्यात आला लाखांदूर येथील महावीर त्यांच्या उपकार्यकारी अभियंतांना या संदर्भात निवेदन सादर करण्यात आले होते तरी चार दिवसात मागणी मान्य झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रशासनाला दिला आहे