नांदगाव: जळगाव बुद्रुक येथे धाडसी चोरी अज्ञात चोरट्या विरोधात नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल
नांदगाव तालुक्यातील जळगाव बुद्रुक येथे काल मध्यरात्री आज्ञा चोरट्यांनी भाऊसाहेब रघुनाथ केकान यांच्या घरात प्रवेश करून घरातील सोन्याचे दागिने ( किंमत एक लाख वीस) हजार तसेच एका महिलेच्या कानातील सोन्याचे दागिने हिसकावत असताना महिलेला झाली दुखापत असून यासंदर्भात अज्ञात चोरट्यांविरोधात नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा पास एपीआय गावित करीत आहे