पुर्णा: ताडकळस जवळ दुचाकी अपघातात महिलेसह दुचाकी चालकाचा मृत्यू दोन महिला गंभीर जखमी
पूर्णा तालुक्यातील ताडकळस गावाजवळ गॅस एजन्सी परिसरात भरधाव वेगातील मोटरसायकल ने दिलेल्या धडकेत एका महिले सह धडक देणाऱ्या दुचाकी स्वारासही उपचारादरम्यान मृत्यू तर दोन महिला गंभीर जखमी झाल्याची घटना सात ऑक्टोबरच्या सायंकाळी सहाच्या सुमारास घडली याप्रकरणी रात्री 11 च्या सुमारास ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे