राधानगरी: मंगरायाची वाडी फाट्या जवळ मोटरसायकल स्लिप होऊन पडल्याने अज्ञात वाहनाच्या चाकाखाली सापडून युवक जागीच ठार
Radhanagari, Kolhapur | Jul 28, 2025
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील मंगरायाची वाडी फाट्या जवळ मोटरसायकल स्लिप होऊन पडल्याने पाठीमागून येणाऱ्या अज्ञात...