कळमेश्वर: रेल्वे स्टेशन कळमेश्वर येथे कोळशाने भरलेल्या मालगाडीला लागली आग
रेल्वे स्टेशन कळमेश्वर आज शनिवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता कोळशाणे भरलेल्या मालगाडीला आग लागली. तेव्हा रेल्वे स्टेशन च्या मुख्याधिकारी यांना बोलवण्यात आले.त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.आणि नगर परिषद कळमेश्वर येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले त्यांनी वेळेवर येऊन आग विझवली.