मुर्तीजापूर: हातगावातील महाकाली नगर व गाडगे नगरातील मुख्य रस्ता करण्याबाबत आमदार हरीष पिंपळेंना नागरिकांनी दिले निवेदन # Jansamasya
Murtijapur, Akola | Jul 29, 2025
ग्राम हातगाव येथील वार्ड क्रमांक चार मधील महाकाली नगर व गाडगे नगराचा मुख्य रस्ता अत्यंत खराब झाला असून परिसरातील...