साकोली: साकोलीत तलावाची पाळ फुटल्याने नुकसान भरपाईसाठी साकोली भाजपाच्यावतीने महसूलमंत्री श्री.बावनकुळेंना भंडाराला दिले निवेदन
Sakoli, Bhandara | Aug 1, 2025
साकोली येथील तलावाची पाळ फुटल्याने शेतकऱ्यांचे व मच्छीमार ढिवर समाजाचे मोठे नुकसान झाले आहे अनेकांच्या घरात पाणी देखील...