.10/01/2026 रोजी 02.30 वा सुमारास महालगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळील रोडवर इसम नामे अविनाश मच्छिद्र गायकवाड रा महालगाव ता वैजापुर ह.मु. रमाई रोड वाळूज छ. संभाजीनगर हा सार्वजनिक ठिकाणी गोधळ घालुन जोरजोरात आरडाओरडा करत असल्याचे दिसल्याने त्याची वैद्यकीय तपासणी केली असता दारु सेवन केले असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर इसमाविरुध्द महाराष्ट्र दारु बंदी अधिनियम कलम 85(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.