अंबरनाथ: बदलापूर स्टेशन येथे लोखंडी जाळी चोरून चोरटा जाळी सह ट्रेन मधून प्रसार, घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
Ambarnath, Thane | Jul 19, 2025
बदलापूर स्टेशन परिसरामध्ये एक चोरीची घटना उघडकीस आली आहे. बदलापूर स्टेशन परिसरामध्ये गटारावर असलेली सुरक्षा जाळी...