अंबड: अंबडमध्ये रेशनच्या तांदळाचा काळाबाजार उघडकीस २३ क्विंटल तांदूळ आणि पिकअप 27 लाखाचा मुद्देमाल जप्त 0⁰
Ambad, Jalna | Sep 20, 2025 अंबडमध्ये रेशनच्या तांदळाचा काळाबाजार उघडकीस; २३ क्विंटल तांदूळ आणि पिकअपसह ७ लाखांचा मुद्देमाल जप्त! अंबड, दि. १९ सप्टेंबर: शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणालीतील (रेशन) २३ क्विंटल तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारे एक मोठे रॅकेट अंबड पोलिसांनी उघडकीस आणले आहे. झिरपी फाटा येथे केलेल्या कारवाईत पोलिसांनी तांदळाने भरलेला महिंद्रा पिकअप पकडला असून, तांदूळ आणि वाहन असा एकूण ७ लाख रुपयांचा मुद्