नायगाव-खैरगाव: बाभळी बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे होणाऱ्या नुकसानीबाबत आ. पवार यांनी उपस्थित केला पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न
Naigaon Khairgaon, Nanded | Jul 8, 2025
नायगाव विधानसभा मतदार संघांचे आ. राजेशजी पवार यांनी आजरोजी संध्याकाळी 5:20 च्या सुमारास पावसाळी अधिवेशनात बाभळी...