देवणी: वलांडीत पावसाचा कहर... अनेक घरात शिरले पाणी आकाशातून कोसळलेल्या पाण्याच्या तडाख्याने गावातील जनजीवन विस्कळीत
Deoni, Latur | Sep 16, 2025 देवणी तालुक्यातील वलांडी येथे मुसळधार झालेल्या पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आकाशातून कोसळलेल्या पाण्याच्या तडक्याने गावातील जनजीवन विस्कळीत झाले