बसमत: वसमच्या वकील संघामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष व कोषाध्यक्ष यांची बिनविरोध निवड करण्यात आली
वसमच्या वकील संघामध्ये आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता. 2025-27 या कार्यकाळासाठीची निवडणूक मोठ्या शांततेत आणि संयत वातावरणात पार पडली. यंदाच्या निवडणुकीत अध्यक्षपदी ॲड. राजेंद्र साखरे, उपाध्यक्षपदी ॲड. शेख मोसिन आणि कोषाध्यक्षपदी ॲड. नाहीद सिद्दीकी यांची बिनविरोध निवड झाली. संघातील एकमत आणि सहकार्याची भावना यावेळी प्रकर्षाने जाणवली. इतर पदांवर पुढीलप्रमाणे निवड झाली— सचिव : ॲड. दीपक मुरंबेकर सहसचिव : अँड. केतनकुमार सारंग ग्रंथालय सचिव : ॲड. विनोद खोत महिला