आज दिनांक 19 जानेवारी 2026 वार सोमवार रोजी दुपारी 4 वाजता भोकरदन तालुक्यातील राजूर येथे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी राजूर येथील होटेल व्यवसायिक व उद्योजकांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी संवाद साधला आहे. या प्रसंगी या सर्व व्यवसायिकांशी विविध मुद्द्यावर संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी त्यांनी जाणून घेतले आहे याप्रसंगी राजुर परिसरातील उद्योजक व हॉटेल व्यवसायिक उपस्थित झाले होते.