पारनेर: बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या कळस येथील गणेश गाडगे यांच्या कुटुंबीयांची खा. निलेश लंके यांच्याकडून सांत्वनपर भेट
Parner, Ahmednagar | Sep 8, 2025
पारनेर तालुक्यातील कळस गावातील गणेश तुळशीराम गाडगे या तरुणाचा २ सप्टेंबर रोजी बिबट्याच्या हल्यात दुर्दैवी मृत्यू झाला...