समाज भान टीम व साधू वासवानी मिशन, पुणे यांच्या सहकार्याने अंबड येथे १८९ दिव्यांगांना मोफत कृत्रिम पाय व हात अंबड : जिजाई रमाई, सावित्रीबाई फुले व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त समाज भान टीम आयोजित तसेच साधू वासवानी मिशन, पुणे यांच्या सहकार्याने अंबड येथील स्वामी समर्थन मंदिर हॉल येथे भव्य मोफत कृत्रिम पाय व हात रोपण वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामुळे अनेक दिव्यांग बांधवांना स्वावलंबनाचा नवा मार्ग मिळाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते स