घाटंजी: भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी घाटंजी तालुक्यातील चेतन जाधव यांची नियुक्ती
घाटंजी तालुक्यातील बोदडी येथील सामाजिक कार्यकर्ते चेतन जाधव यांच्या कार्याची दखल घेत भारतीय जनता पार्टी ज्येष्ठ मंडळी लोकनेते अण्णासाहेब पारवेकर आमदार राजूभाऊ तोडसाम सुरेश डहाके सचिन भाऊ पारवेकर विजय बैस राम खंडारे गजानन ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाकरिता उल्लेखनीय कार्य करत त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांनी भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी चेतन जाधव यांची निवड केली.या निवडीमुळे त्यांच्या मित्र मंडळी मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत...