गोंदिया: राजाभोज कॉलोनी येथे तान्हापोळा उत्साहात साजरा , स्वराज शानू राजीव ठकरेले ठरले प्रथम पुरस्काराचे मानकरी
Gondiya, Gondia | Aug 24, 2025
राजाभोज कॉलोनी येथे 24 ऑगस्ट रोजी सायं. तान्हापोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी चिमुकले नंदी घेऊन कार्यक्रम...