आष्टी: काकडदरा येथे दारू विक्रेत्यावर तळेगाव पोलिसांनी केली कार्यवाही...
Ashti, Wardha | Sep 29, 2025 तळेगाव येथील काकडदरा परिसरात दारू विक्री करणारे इसमावर पोलिसांनी 28 तारखेला साडेपाचच्या दरम्यान कारवाई करून गावठी मोहा दारू जप्त केली. योतीसिंग अमिरचंद जुनी वय 35 वर्षे राहणार काकडदरा वार्ड क्रमांक सहा पोलीस स्टेशन तळेगाव तालुका आष्टी याच्यावर पोलीस स्टेशन तळेगाव श्यामजीपंत अपराध क्रमांक 519 ऑब्लिक 2025 कलम 65 महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी आज दिली आहे