चोपडा: बस स्थानकावर बसमध्ये बसताना महिलेच्या जवळील अडीच लाखाचे सोन्याचे दागिने चोरी, चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल
Chopda, Jalgaon | Jul 18, 2025
चोपडा शहरात बस स्थानक आहे. या बसस्थानकावर प्रवासाकरिता खेडीभोकरी जाण्यासाठी संगीता किशोर बोरसे वय ४० रा. बजाज...