ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला जीवाने मारण्याची धमकी देण्याची घटना तिवसा पोलीस स्टेशन अंतर्गत गुरुकुंज मोझरी येथे घडले असून या संदर्भात जितेंद्र अशोक विधाते यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहे.
तिवसा: ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला जीवाने मानण्याची धमकी, तिवसा पोलीस स्टेशन अंतर्गत गुरुकुंज मोझरी येथील घटना - Teosa News