वाळूज एमआयडीसी परिसरात सरकारी नोकरीचे आमिष देऊन दोघांना ३१ लाखांना गंडवले
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 28, 2025
आज दि 28 ऑगस्ट सकाळी 10 वाजता छत्रपती संभाजीनगरात शासकीय नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून दोघांना ३१ लाखांचा गंडा घातला....