कणकवली: ट्रक - दुचाकी अपघातात दोन युवक ठार : बेळणे इथं झाला अपघात : ते दोन्ही युवक हुंबरट मुस्लिमवाडी येथील
Kankavli, Sindhudurg | Aug 18, 2025
नांदगावहून हुंबरटला जात असलेल्या दुचाकीची महामार्गाच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक बसली. बेळणे येथे रविवारी...