चाळीसगाव: ढोमणे गावातील महिलांना रेशन दुकानदाराची शिविगाळ; गुन्हा दाखल करण्यासाठी महिला पोलीस स्टेशनला दाखल
Chalisgaon, Jalgaon | Aug 14, 2025
चाळीसगाव तालुक्यातील ढोमणे गावातील महिलांना शिवीगाळ रेशन दुकानदारा विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी महिला पोहोचल्या...