आज १८ डिसेंबर २०२५ गुरुवार रोजी प्राप्त माहीती नुसार मंगरुळपीर तालुक्यातील तऱ्हाळा येथील आयोजित संतबाबाजान चषक क्रिकेटस्पर्धेत मंगरुळपीर येथील जय महाराष्ट क्रिकेट संघानेऊत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवुन मानाची ट्राफीआणी एक लाख रोख बक्षिस पटकावले आहे.यामध्ये एकूण 10 संघानीं आपला सहभाग घेतला होता. लीग पद्धतीने खेळवण्यात आलेल्या या सामन्यात प्रथम बक्षीस 1 लाख रुपये रोख 1111 हे मंगरुळपीर येथील जय महाराष्ट्र संघाने केवळ ऊत्कृष्ट फलंदाजीच नव्हे तर आक्रमक खेळी दाखवत प्रथक बक्षीसावर शि