सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी आज निवडून आल्यानंतर अमोल मोहिते यांनी सातारा शहरातील सर्व नागरिकांचे आभार मानले. नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासामुळे ही जबाबदारी मिळाल्याचे सांगत, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही त्यांनी दिली.