उमरेड: उमरेड येथे अवैधरित्या मोह फुल गावठी दारू काढणाऱ्या तिघांवर धडक कार्यवाही
Umred, Nagpur | Nov 9, 2025 स्थानिक गुन्हे शाखा आणि उमरेड पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गर्दा पार पारधी पेढा येथे छापा मार कार्यवाही करून रंजीत राजपूत याच्यावर कार्यवाही करून १६४० लिटर मोहमफुल सडवा, 40 लिटर मोहपूल गावठी दारू व इतर साहित्य असा एकूण त्र्याहत्तर हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, सुभाष पवार यांच्यावर कार्यवाही करून 2040 लिटर मोहफूल सडवा, 50 लिटर दारू व इतर साहित्य असा एकूण 90,800 रुपयांचा माल जप्त केला