कळमनूरी: भिक्षा मागून जीवन जगणाऱ्या बाहेर जिल्ह्यातील रुग्णाला पोळा मारोती परिसरात आमदार बांगर यांनी केली आर्थिक मदत
Kalamnuri, Hingoli | Aug 12, 2025
हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गट शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी हिंगोली शहरात...