तिरोडा: अवंती चौकात ट्रॅक्टर उभे करून वाहतूक अडवली
Tirora, Gondia | Nov 30, 2025 तिरोडा शहरातील अवंती चौक परिसरात सिमेंट रस्त्यावर ट्रॅक्टर आडवा उभे करून सार्वजनिक वाहतूक धोक्यात आणणाऱ्या वाहनचालकावर तिरोडा पोलिसांनी गुरूवारी (दि.२७) कारवाई केली आहे.पोलिस हवालदार विनोद चवळे आणि मोहन भोयर हे मोटार वाहन तपासणी करीत असताना अवंती चौकाजवळील सार्वजनिक रस्त्यावर ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५-एडब्ल्यू ७९६२ आणि ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५-एआर १००९ धोकादायक पद्धतीने उभे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वाहनामुळे रस्त्यावरील ये-