कोरेगाव: पहिल्या श्रावणी शनिवारी कोरेगाव तालुक्यातील सोळशीच्या शनेश्वर देवस्थानसह जरंडेश्वर डोंगर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला
Koregaon, Satara | Jul 26, 2025
कोरेगाव तालुक्यातील सोळशी येथील सोळा शिवलिंग शनेश्वर देवस्थान सह जरंडेश्वर डोंगरावर मारुतीरायाचे दर्शन घेण्यासाठी...