चिखली: विवेकानंद स्मारकासमोर उबाठा शिवसेना महिला गटाच्या वतीने माझं कुंकू माझा देश निषेध आंदोलन
विवेकानंद स्मारकासमोर उबाठा शिवसेना महिला गटाच्या वतीने माझं कुंकू माझा देश निषेध आंदोलन.चिखली शहरातील बस स्टँड समोर असलेल्या विवेकानंद स्मारकासमोर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेना महिला गटाच्या वतीने माझं कुंकू माझा देश या राज्यव्यापी आंदोलन संपन्न झाले. शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष विजयाताई खडसान व रूपालीताई चौधरी व त्यांच्या कार्यकर्त्यांसह 14 सप्टेंबर रोजी माझं कुंकू माझा देश हे आंदोलन करण्यात आलं.