राळेगाव: ट्रेलरची डीवाईडरला धडक बसून अपघात सुदैवाने जीवितहानी टळली कारेगाव नदीसमोरील घटना
आर्मी ची गाडी घेऊन जात असलेल्या ट्रेलर ची डिव्हायडरला धडक बसून अपघात झाला ही घटना दिनांक 30 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान कारेगाव फाट्यासमोरील वर्धा नदीच्या पुलासमोर घडली.