नागपूर शहर: सोलार कंपनीत झालेल्या ब्लास्ट प्रकरणी काही जखमींना सुट्टी तर काहींचा उपचार सुरू, डॉक्टर नुपाल दंदे यांची माहिती
Nagpur Urban, Nagpur | Sep 4, 2025
सोलार कंपनीत मोठा ब्लास्ट झाल्याने एकाचा मृत्यू झाला असून त्यात कर्मचारी देखील जखमी झाले आहे त्यांचा उपचार दंदे...