जालना: गांधीचमन येथे पंकजा मुंडे यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते ताब्यात..
Jalna, Jalna | Sep 17, 2025 गांधीचमन येथे पंकजा मुंडे यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते ताब्यात.. मोती बाग तलावात तथागत भगवान बुद्धांची मूर्ती बसवण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. पोलिसांची तत्काळ कारवाई, कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन परिस्थिती नियंत्रणात जालना शहरातील गांधी चमन येथे बुधवारी दि. 17 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वा. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या आगमनावेळी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र कदिम जालना प