राहुरी: कुरणवाडी येथील बळजबरीने सोने आणि रक्कम चोरणाऱ्या गुन्ह्यातील आरोपींना पाच दिवसाची पोलीस कस्टडी अन् रिमांड
Rahuri, Ahmednagar | Sep 5, 2025
राहुरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये बळजबरीने सोने अन् रोख रक्कम नेणाऱ्या गुन्हयातील आरोपीस राहुरी पोलीस पथकाने पकडले असून...