जालना: भूषण गवई साहेब यांच्या बेंच एका वकिलाने बूट फिरकावत हल्ला करण्याचा प्रयत्न केला.राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाधिकारी
Jalna, Jalna | Oct 8, 2025 दिनांक 8 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार माननीय सर्वोच्च न्यायालयचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्या बेंच जवळ एका वकिलाने बूट फिरकावत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्या गोष्टीचा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळि राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे वतीने निषेध करण्यात आले त्याबद्दल जिल्हाधिकारी मित्तल यांना निवेदन देण्यात आली आहे या निवेदनावर जिल्हाध्यक्ष दुर्गेश भैय्या कुरील, अँड दशरथ इंगळे, अँड पंडित पाचारे, बाबासाहेब स