पालघर: महाराष्ट्रात प्रथमच साखरे येथे बुलेट ट्रेन प्रकल्पात बसवण्यात आला 40 मीटर लांब फुल स्पॅन प्री-स्ट्रेड्स काँक्रीट बॉक्स
Palghar, Palghar | Sep 8, 2025
केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम पालघर जिल्ह्यात प्रगतीपथावर आहे. महाराष्ट्रात प्रथमच पालघर...