गोंदिया: मधमाश्याच्या दंशाने एक ठार तीन गंभीर
सोनी येथील घटना: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू
Gondiya, Gondia | Aug 29, 2025
गोरेगाव तालुक्यातील ग्राम सोनी येथे मेश्राम कुटुंबियांच्या त्यांच्या घरीच असलेल्या मधमाश्यांनी हल्ला चढविला. यात गंभीर...