जिवती: आयटक संघटनेचा तालुकास्तरीय मेळावा गटविकास अधिकारी राजुरा यांना निवेदन
जिवती अशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन आयटक राजुरा तर्फे पंचायत समिती सभागृह येथे तालुकास्तरीय कार्यकर्ता मेळावा संपन्न झालात मेळाव्याला मार्गदर्शक म्हणून आयटक राज्य सचिव विनोद झोडगे यांनी मार्गदर्शन केलेत यावेळी जिवती तालुक्यातील आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना कोरोना काळातील थकीत प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही तो देण्यात यावा याकरिता सहा ऑगस्ट रोज सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले.