पारशिवनी तालुकास्तरीय दोन दिवसीय विज्ञान प्रदर्शनी थाटात संपन्न.७५ प्रतिकृतींचा सहभाग - जि प स्कुल आमड़ी चे अर्पित खंडाईत आणि धर्मराज विद्यालय कांद्री चे अंश कोलते ठरले अव्वल ठरले अशी माहिता तालुका शिक्षण अधिकारी श्री सुनिल कोडापे यांनी दिली
पारशिवनी: तालुकास्तरीय विज्ञानप्रदर्शनी थाटातसंपन्न.७५ प्रति कृतींचा सहभाग - आमड़ीचे अर्पित खंडाईत व कांद्रीचे अंश कोलते अव्वल. - Parseoni News