श्रीरामपूर: स्वतःचा स्वाभिमान संगमनेरला गहाण ठेवणाऱ्यांनी स्वाभिमानाच्या गप्पा मारणे हास्यास्पद माजी खासदार विखे पाटील
स्वतःचा स्वाभिमान संगमनेरला गहाण ठेवणाऱ्यांनी स्वाभिमानाच्या गप्पा मारणे असेच पद असल्याचा टोला माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी श्रीरामपूर आतील काँग्रेसने नेत्यांना लगावला आहे.