Public App Logo
Jansamasya
National
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
Delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

बुलढाणा: मलकापूर येथे खड्डे बुजविण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अनोखे आंदोलन

Buldana, Buldhana | Sep 14, 2025
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर नगरपरिषदेच्या हद्दीतील शहरामध्ये व भारत कला रोडवरील ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आगामी नवरात्री उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे या काळात माता-भगिनी मोठ्या संख्येने देवी मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत. मात्र रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

MORE NEWS